दारूबंदी साठी महिलांचा एल्गार ;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

भिगवण वार्ताहर.दि.३ इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी साठी ग्रामसभा घेवून दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.प्रसिद्ध देवस्थान पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या ढाब्यांवर हि दारूविक्री सुरु असून याचा भाविक...

कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे ;पंचायत समिती उपसभापती चे आवाहन

भिगवण प्रतिनिधी .... दिं.१ कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात सुरु झाली असून इंदापूर तालूक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील सर्व...

भिगवण ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी उपक्रम ;प्लॅस्टिकचा राक्षस जागीच ठेचनार

व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेतून निर्णयाचे स्वागत; जनतेच्या सेवेतून वेगळे पण दाखविणार सरपंचाची भूमिका "भिगवण प्रतिनिधी .३१ अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टिक ही...

जागतिक महिलादिना निमित्त पळसदेव येथे महिलांना दिले आत्मसंरक्षण धडे ;एस बी स्पोर्ट चा उपक्रम

पळसदेव वार्ताहर दि.१७इंदापुर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकडमी व एस बी स्पोर्टस् पळसदेव यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १६ रोजी जागतिक...

तक्रारवाडी गावाला अतिक्रमणाचा विळखा ;प्रशासन दाखविते एक दुसऱ्याकडे बोट

भिगवण वार्ताहर.दि.१६ तक्रारवाडी गावातील बखळ प्लाट आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक मात्र पुनर्वसन विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून डोळेझाक करत असल्याने अतिक्रमण करणार्यांना पाठबळ...

भिगवण येथील स्मशानभूमीत आगळा वेगळा उपक्रम ; जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी...

मतदारांनी विश्वास टाकून राजकीय स्थैर्य निर्माण केल्याबद्दल भिगवण मतदारांचे आभार : जि. प सदस्या अंकिता पाटील भिगवण प्रतिनिधी दि.11 जागतिक महिला दिन आणि स्व.शंकरराव पाटील (भाऊ)...

प्रियजनाचे प्रथम पुन्यस्मरण रक्तदान करून ;पिलेवाडी येथील स्तुत्य उपक्रम

डाळज प्रतिनिधी..इरफान तांबोळी दि.७ इंदापूर तालुक्यातील पिलेवाडी येथे स्वर्गीय अभिजित पवार यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त आज दि.७ मार्च रोजी श्री अप्पासाहेब व भवानी माता...

भिगवण ची वाहतूक कोंडी कधी संपणार ? ; भिगवण पोलिसांनी तिसरा डोळा उघडण्याची गरज

भिगवण वार्ताहर.दि.२८ भिगवण बाजारपेठेतील वाहतूककोंडी दिवसेदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना मनस्ताप...

साध्या वेशात फिरत या पोलीस अधिकाऱ्याने केली कारवाई; पोलिसांच्या गनिमी काव्याची बाजारपेठेत चर्चा

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी कोणताही फौजफाटा सोबत न घेता साध्या...

या नेत्यांचे हटविले फोटो;सत्ताधारी आणि विरोधकामध्ये संघर्ष

भिगवण वार्ताहर.दि.२५ भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत.तर भिगवण मधील...