POPULAR NEWS
अतिक्रमणाचा महामेरू रोखणार कोण ? प्रशासनातील विभाग करताहेत टोलवाटोलवी
भिगवण वार्ताहर .दि.२८
भिगवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमणाचा महामेरू वाढत असताना प्रशासन मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्यामुळे अतिक्रमणाचा विषयाला...
वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे...
भिगवण वार्ताहर .दि .18
संधी समजून काम केलं पाहिजे नेहमी म्हटल जात मात्र कोरोणा सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला...
WORD CUP 2016
उजनी धरणातील पाणी प्रश्न पेटला ;इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर
आंदोलन चिघळण्याची शक्यता . सोलापूर लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी केली जाणार असल्याचे आंदोलकांचा इशारा...
स्मशानभूमीच्या स्वच्छतेपासून गाव कारभाराला सुरुवात; नवनिर्वाचित सदस्यांचा आदर्श उपक्रम
भिगवण वार्ताहर.दि.२५
इंदापूर तालुक्या मध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत...
दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन
जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन..
वार्ड २...
WRC Rally Cup
धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत
भिगवण वार्ता ...२८
भिगवण येथे झालेल्या धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय...
विरोधकांच्या संगीतखुर्चीला ; सत्ताधाऱ्यांचा खो खो
भिगवन वार्ताहर.२२इंदापूर तालुक्यात महत्वाची मानली जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे....
SPORT NEWS
CYCLING TOUR
अबब लॉक डाऊन चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह...
भिगवण वार्ताहर.दि.२५
कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे...
स्मशानभूमीच्या स्वच्छतेपासून गाव कारभाराला सुरुवात; नवनिर्वाचित सदस्यांचा आदर्श उपक्रम
भिगवण वार्ताहर.दि.२५
इंदापूर तालुक्या मध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी स्मशानभूमीच्या स्वच्छते पासून कामकाजाला सुरवात करत...
इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी ; नगरपालिका मुख्याधिकारी ,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी ही महत्वाची...
तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी
भिगवण कोविड सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन बेड देण्याची ;भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची...
भिगवण वार्ताहर. दिं.३इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची...
भिगवण येथे स्व. रमेश बापू जाधव प्रेरित श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय आघाडीची घोषणा
भिगवण वार्ताहर . दि.१६
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि....
TENNIS
विरोधकांच्या संगीतखुर्चीला ; सत्ताधाऱ्यांचा खो खो
भिगवन वार्ताहर.२२इंदापूर तालुक्यात महत्वाची मानली जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. विरोधकांच्या संगीत खुर्चीच्या टिकेला त्यांनी केलेल्या खोखो ने प्रत्युत्तर...
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब...
भिगवण वार्ता.13
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने...
LATEST ARTICLES
भिगवण राशीन रोडवर दुचाकीच्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू
भिगवण वार्ताहर.दि.१४
भिगवण राशीन रोडवर रात्रीच्या सुमारास पायी चालणाऱ्या इसमाला दुचाकीने धडक दिल्याने यात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती...
डिकसळ गावात आता घरपोच सातबारा ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिम्मित उपक्रम
डिकसळ प्रतिनिधी ( विजयकुमार गायकवाड)
दि.२स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल ७/१२ देण्याची विशेष मोहीम शासनाने सुरू केली आहे .या योजनेचा शुभारंभ आज डिकसळ ता. इंदापुर येथे 2 ऑक्टोबर...
भिगवण परिसरात समाधान कारक पाऊस ; लवकरच गाठणार सरासरी
भिगवण वार्ताहर .दि.२
भिगवण परिसरात अनेक दिवसापासून केली जाणारी पावसाची प्रतीक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असल्याचे शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे दिसून आले.जवळपास दोन तास पडणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून आले....
अतिक्रमणाचा महामेरू रोखणार कोण ? प्रशासनातील विभाग करताहेत टोलवाटोलवी
भिगवण वार्ताहर .दि.२८
भिगवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमणाचा महामेरू वाढत असताना प्रशासन मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्यामुळे अतिक्रमणाचा विषयाला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.आज ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार यांच्या...
भादलवाडी गावच्या नवयुवकाची गळफास लावून आत्महत्या ; पोटाच्या आजारामुळे संपविले जीवन
भिगवण वार्ताहर.दि.२७
भादलवाडी येथील १९ वर्षाच्या नवतरुणांने गळफास घेत जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी संध्याकाळी ८ सुमारास घडली. शांत आणि समंजस तरुणाच्या आतातायी निर्णयामुळे भादलवाडी गावावर शोककळा पसरल्याचे दिसून...
भिगवण येथे जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ
नवीन उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत ;मात्र बाजारात सुविधांचा वानवा
भिगवण परिसरातील व्यवसायात होणार मोठी वाढ ; तरुणांच्या हाताला काम मिळण्यात होणार मोठा फायदा
भिगवण वार्ताहर...
हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यानचा सन्मान ; भाजपा युवा मोर्चा चे उल्लेखनीय कार्य
वैद्यकीय ,शिक्षण ,वीज वितरण ,ग्रामपंचायत कामगार ,पाणीपुरवठा ,स्वच्छता कामगार ,आशा सेविका तसेच पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकातेपाटील यांनी दिली...
भिगवण वार्ताहर...
पत्नीच्या प्रियकरानेच चिरला पतीचा गळा ; २४ तासाच्या आत भिगवण पोलिसांनी आवळल्या घातकी मजनुच्या...
भिगवण च्या नवनिर्वाचित सिंघम अधिकारी दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक
भादलवाडी(ता.इंदापुर) येथे धारदार शस्त्राने गळा चिरून झालेल्या युवकांचा खुन हा विवाहबाह्य प्रेमसंबधातुन झाला असल्याचे पोलिस...
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा गळा चिरून खून ; भादलवाडी अकोले शिवे वर आढळून...
भिगवण वार्ताहर.दि.२४
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे ३४ वर्षीय इसमाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद...
मदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंगाडे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड ; ग्रामीण...
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्ता मामा भरणे ,पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या माध्यमातून पक्षाची विचार धारा...


